Marathi Open Mic by The Mic Loft
मराठी आपल्या माईक पुन्हा एकदा घेऊन येत आहे मराठी कला, साहित्य आणि अभिव्यक्तीचा अविस्मरणीय उत्सव!कविता, कथा, संगीत आणि मनाला भिडणाऱ्या सादरीकरणांनी सजलेली ही संध्याकाळ प्रत्येक कलाकार आणि रसिकासाठी खास असणार आहे. तुम्ही रंगमंचावर सादरीकरण करत असाल किंवा प्रेक्षक म्हणून प्रत्येक क्षण अनुभवत असाल, येथे प्रत्येक आवाजाला आणि प्रत्येक कलेला मनापासून दाद मिळते.या संध्याकाळी अनुभवायला मिळेल:✨ मराठी कविता🎶 लाईव्ह संगीत📖…
Date and venue
- Sun 18 Oct, 5 pmThe Mic Loft StudioAdd to calendarTickets on District





